वगळलेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर.. पहा कोनते शेतकरी..?
वगळलेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर.. पहा कोनते शेतकरी..?
Read More
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: नोव्हेंबरचा हप्ता या महिलांना मिळणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: नोव्हेंबरचा हप्ता या महिलांना मिळणार नाही.
Read More
पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ५०००० रुपयांचे अतिरिक्त अनुदान कधी मिळणार?
पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ५०००० रुपयांचे अतिरिक्त अनुदान कधी मिळणार?
Read More

कर्जमाफीला रकमेची मर्यादा नाही: थेट ७/१२ कोरा होण्याची शक्यता

कर्जमाफीला रकमेची मर्यादा नाही: थेट ७/१२ कोरा होण्याची शक्यता ; सहकार विभागाने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या कर्जमाफी योजनेला रकमेची कोणतीही मर्यादा असणार नाही. याचा अर्थ असा होतो की पात्र शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज माफ केले जाईल आणि त्यांचा ७/१२ उतारा थेट कोरा होणार आहे.

यापूर्वी, २०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत दीड लाख रुपयांची, तर २०१९ च्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत दोन लाख रुपयांची मर्यादा होती. मात्र, आता जी समितीच्या अहवालात पात्र ठरेल, अशा प्रत्येक थकबाकीदार शेतकऱ्याचे संपूर्ण पीक कर्ज माफ करण्याचा विचार असून, यामुळे शेतकऱ्यांवर असलेले मोठे ओझे दूर होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment