मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: नोव्हेंबरचा हप्ता या महिलांना मिळणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: नोव्हेंबरचा हप्ता या महिलांना मिळणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्यातील हप्ता वितरित करण्यासाठीचा नवीन शासकीय निर्णय (GR) ८ डिसेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे. या जीआरनुसार, वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार, योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर २०२५ या महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी २६३.४५ कोटी रुपये इतका … Read more







